Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026

वणी (प्रतिनिधी) : समाजातील गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले दानशूर व्यक्तिमत्त्व तथा राजकीय नेते विजयबाबू चोरडिया यांचा दि. ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना भारतीय संविधानाचे पुस्तक भेट देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

भारतीय संविधानाचे पुस्तक भेट दिल्यानंतर विजयबाबू चोरडिया म्हणाले, “माझ्या वाढदिवसानिमित्त मिळालेली ही सर्वात मोठी आणि अनमोल भेट आहे. संविधानाचे पुस्तक भेट दिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.”

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे, माजी शिक्षण मंडळ सदस्य (अमरावती विभाग) प्राचार्य श्रीकृष्ण सोनारखन, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, महादेव जाधव, दिनेश रायपुरे तसेच समस्त मित्रपरिवार उपस्थित होता.

Continue Reading

Previous: दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Next: तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

Related Stories

SAVE_20261019_174622
  • वणी

१३ वर्षांपासून फरार आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत; शिरपूर पोलिसांची कारवाई

NewWaniDiary 19/10/2026
SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.