Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीतील ‘स्माईल फाऊंडेशन’चा उपक्रम – ‘नवी दृष्टी’तून मोफत नेत्रशस्त्रक्रिया
  • हेडलाईन:
  • वणी

वणीतील ‘स्माईल फाऊंडेशन’चा उपक्रम – ‘नवी दृष्टी’तून मोफत नेत्रशस्त्रक्रिया

NewWaniDiary 26/05/2025



वणी : शहरातील स्माईल फाऊंडेशनने सामाजिक भान ठेवत ‘नवी दृष्टी’ हा मोफत नेत्रउपचार उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिकेत अलोणे दर महिन्याला दोन मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करतात. गरजू रुग्णांना नवदृष्टी देणाऱ्या या उपक्रमांतर्गत त्यांनी आतापर्यंत 10 पेक्षा अधिक मोफत ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.
स्माईल फाऊंडेशनचा हा उपक्रम गरजूंसाठी आशेचा किरण ठरत असून, सामाजिक सेवेसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.

Continue Reading

Previous: 23 मई से ‘भुल चूक माफ’ सुजाता थिएटर में रोजना 4 शो में!
Next: वणी येथील; पाच दिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन..

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.