Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • “उकणी येथील उर्वरीत जमिनीचे त्वरीत संपादन करा” – जिल्हाधिकाऱ्यांचा वेकोलि अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
  • वणी

“उकणी येथील उर्वरीत जमिनीचे त्वरीत संपादन करा” – जिल्हाधिकाऱ्यांचा वेकोलि अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

NewWaniDiary 19/06/2025


वणी (प्रतिनिधी) – भालर येथील वेकोलि रेस्ट हाऊसमध्ये दि. 18 जून रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मिना यांनी उकणी येथील उर्वरित जमिनीचे त्वरीत संपादन करून संपूर्ण पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना वेकोलि अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत खा. प्रतिभा धानोरकर यांनी खाणींशी संबंधित विविध प्रश्न आक्रमकपणे मांडले. कोलारपिंपरी व वणी नॉर्थ प्रकल्पातील अधिग्रहित जमिनींचा मोबदला न मिळाल्याच्या तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून मोबदला वितरित करण्याचे आदेश दिले.
या बैठकीस वरिष्ठ प्रशासन अधिकारी, वेकोलि क्षेत्रीय अधिकारी व संजय खाडे यांच्यासह अनेक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: वणी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांवर ठोस उपाययोजना सुरू – आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने नागरिकांमध्ये आशेचा किरण
Next: सुजाता थिएटर वणी मे ता.20 जून से 🎬 ‘कुबेरा’ और ‘हाऊसफुल 5’ रोजना 4 शो मे..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.