Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत संजय खाडे यांची नियुक्ती
  • वणी

काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत संजय खाडे यांची नियुक्ती

NewWaniDiary 31/07/2025

▪️वणी विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण..

वणी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व जिल्हा सरचिटणीस संजय रामचंद्र खाडे यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीवर राजधानी दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

संजय खाडे यांनी पक्षाच्या विश्वासाबद्दल आभार मानत, “काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आणि पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा निर्धार” व्यक्त केला आहे.

रस्त्यावर उतरून कार्य करणारे खरे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या खाडे यांच्या निवडीमुळे वणीसह संपूर्ण विधानसभा क्षेत्रात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश व प्रेरणा संचारली आहे.

Continue Reading

Previous: दामले फैल वॉर्डात पाण्याचा गंभीर प्रश्न – नागरीकांचा उद्रेक
Next: वणी येथे;कृषि विभागाच्या वतीने किसान गोष्टी व चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.