Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • यवतमाळात काँग्रेसचा भव्य मशाल मोर्चा यात्रा
  • वणी

यवतमाळात काँग्रेसचा भव्य मशाल मोर्चा यात्रा

NewWaniDiary 17/08/2025

वणी/यवतमाळ (प्रतिनिधी): मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात काँग्रेसतर्फे यवतमाळ येथे दि. १४ ऑगस्ट रोजी भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात “मतदान चोर, खुर्ची सोड” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध भागातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. काँग्रेसने मतचोरीविरोधात तीव्र भूमिका घेतली असून हे आंदोलन जिल्ह्यात सर्वत्र पेटणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

या मोर्चात कांग्रेस पक्षाचे माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर,काँग्रेस नेते संजय खाडे जि.कॉ. क. अध्यक्ष प्रफुल मानकर, राजीव गांधी पंचायतराज चे प्रदेश अध्यक्ष संजय ठाकरे, जितेंद्र मोघे, राहुल ठाकरे व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व युवा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
Next: वणी येथे; मोठा पोळा उत्सव – उत्कृष्ट बैल जोडी व सजावट स्पर्धा

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.