Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे; मोठा पोळा उत्सव – उत्कृष्ट बैल जोडी व सजावट स्पर्धा
  • वणी

वणी येथे; मोठा पोळा उत्सव – उत्कृष्ट बैल जोडी व सजावट स्पर्धा

NewWaniDiary 21/08/2025

वणी (प्रतिनिधी) : वणी शहरात पारंपरिक उत्साहात मोठा पोळा उत्सव दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी शासकीय मैदान, पाण्याची टाकी येथे साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने उत्कृष्ट बैल जोडी व सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी रुपये 3100/-, द्वितीय क्रमांकासाठी रुपये 2100/- तर तृतीय क्रमांकासाठी रुपये 1100/- बक्षिस ठेवण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक सहभागी बैल जोडीस वैयक्तिक विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे सौजन्य विजय चोरडिया यांचे असून या सोहळ्याचे आयोजन पोळा उत्सव समिती, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या पारंपरिक उत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

Continue Reading

Previous: यवतमाळात काँग्रेसचा भव्य मशाल मोर्चा यात्रा
Next: शारदा महोत्सव समितीच्या अध्यक्षा संगीता खाडे

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.