Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीतील;मोकाट जनावरांवर नगर परिषदेची मोहीम
  • वणी

वणीतील;मोकाट जनावरांवर नगर परिषदेची मोहीम

NewWaniDiary 25/08/2025

वणी(प्रतिनिधी) – शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषदेकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी नुकतेच “ढोरकी आंदोलन” करत २० ते २५ जनावरे नगर परिषदेत सोडली होती. त्यानंतर तीन दिवस मध्यरात्री विशेष मोहीम राबविण्यात आली.

नगर परिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या जनावरांना मोकाट न सोडता सांभाळ करावा. पकडलेली जनावरे कोंडवाड्यात टाकून गौरक्षण संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

Continue Reading

Previous: वणीतील सुभद्राबाई रघुवीर यांचे निधन
Next: उकणी वेकोलि खाण परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात विराट चक्काजाम आंदोलन

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.