Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • उकणी वेकोलि खाण परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात विराट चक्काजाम आंदोलन
  • वणी

उकणी वेकोलि खाण परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात विराट चक्काजाम आंदोलन

NewWaniDiary 25/08/2025

वणी(प्रतिनिधी) – वणी तालुक्यातील उकणी वेकोलि खाण परिसराच्या अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांचा मोबदला, शाळकरी मुलांच्या बससेवा तसेच इतर प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून विराट चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन तब्बल साडेतीन तास चालले. परिसरातील शेकडो गावकरी, वेकोलि कर्मचारी, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अखेर वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन रस्ते व इतर समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय खाडे यांनी केले. त्यांनी आंदोलकांचे आभार मानताना इशारा दिला की, जर वेकोलिने पुन्हा मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर यापेक्षा मोठे आंदोलन उभारले जाईल. आमचा लढा सुरूच राहील.

Continue Reading

Previous: वणीतील;मोकाट जनावरांवर नगर परिषदेची मोहीम
Next: खाण परिसरातील गावातील विविध समस्येबाबत काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.