Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • मानकी येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा; मुलांच्या सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • वणी

मानकी येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा; मुलांच्या सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

NewWaniDiary 26/08/2025

वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील मानकी येथे स्वर्गवासी सौ. रुपाली प्रमोद वासेकर व स्वर्गवासी नथ्थु घुलारामजी वासेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद शाळेत सार्वजनिक तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात लहान मुलांसाठी प्रेरणादायी लाकडी नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांचे कौतुक करून योग्य विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच समितीकडून सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी वासेकर परिवार, समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Continue Reading

Previous: खाण परिसरातील गावातील विविध समस्येबाबत काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन
Next: नंदू काळे, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 🎉

Related Stories

SAVE_20261019_174622
  • वणी

१३ वर्षांपासून फरार आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत; शिरपूर पोलिसांची कारवाई

NewWaniDiary 19/10/2026
SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.