Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • उत्सवाच्या वातावरणात महाविकास आघाडी उमेदवारांचे नामांकन दाखल
  • वणी
  • राजकीय

उत्सवाच्या वातावरणात महाविकास आघाडी उमेदवारांचे नामांकन दाखल

NewWaniDiary 18/11/2025

वणी (प्रतिनिधी): महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी १७ नोव्हेंबर रोजी वाजत-गाजत भव्य रॅली काढत आपल्या नामांकन अर्जांचा दाखल केला. वणीकरांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी स्वागत केले.

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात संपूर्ण शहर उत्सवमय झाले होते. या प्रसंगी आमदार संजय देरकर, मनसे नेते राजू उंबरकर, काँग्रेस नेते संजय खाडे, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे यांसह शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे या आघाडीतील पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: सीटू संघटनेचा कुष्ठरोग सर्वे न करण्याचा निर्णय  
Next: विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाने शिंदे गटाला नवी गती; रॅलीत हजारोंची उपस्थिती

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.