Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग क्र. ५ मध्ये संदीप खोब्रागडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • वणी

प्रभाग क्र. ५ मध्ये संदीप खोब्रागडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

NewWaniDiary 02/12/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीत आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक ५ मध्ये पुरुष गटातून संदीप खोब्रागडे यांच्या बाजूने वातावरण झुकल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर खोब्रागडे समर्थकांची रांग वाढताना दिसली. परिसरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असून मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मतदानाच्या सुरुवातीच्या तासातच मिळालेल्या या प्रतिसादामुळे तेली फैल, सिंधी कॉलनीमध्ये खोब्रागडे आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Continue Reading

Previous: वणी प्रभाग ५ मध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला तणाव; हेंडघ्या घरच्या कार्यालयात मतदार बोलावल्याच्या चर्चांना ऊत
Next: शाळा क्र. ९ येथे मतदानाचा वेग वाढला; समर्थकांच्या गर्दीत खोब्रागडे चर्चेत

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.