Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • मारेगाव
  • मारेगाव येथे: कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने देशव्यापी आंदोलन
  • मारेगाव

मारेगाव येथे: कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने देशव्यापी आंदोलन

NewWaniDiary 10/12/2024

nationwide agitation by communist party at maregaon

मारेगाव:- अदानी समुहाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारप्रकरणी गौतम अदानीवर कारवाई करा,मणीपुरमधील हिंसाचारप्रकरणी,मुख्यमंत्री विरेनसिंह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,वाढती महागाई व बेरोजगारीला आळा घाला,ईव्हीएम हटाव-लोकशाही बचाव या आणी अन्य मागण्यांना घेऊन आज 10 डिसेंबर रोजी, प्रोटेस्ट डे म्हणुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती त्याअनुषंगाने आज भाकपने मारेगाव तहसीलसमोर तिव्र निदर्शने करून मा.राष्ट्रपती यांचे नावे तहसीलदारमार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी आंदोलनात जिल्हा सहसचिव बंडु गोलर,तालुका सचिव विलास ढुमणे,धनराज अडबाले लता रामटेके,सुभाष पंधरे,विनोद ढोके,सुनिल आत्राम,कैलास आत्राम,रंजना टेकाम,संदीप टेकाम,शब्बिर खॉ पठाण,ईरफान,दत्तु कोहळे यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

Continue Reading

Previous: यृगात्मा शरद जोशी यांच्या स्मुतिदिनानीमीत्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन
Next: परभणी येथिल: संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर वणीत समाज संघटनाकडून कारवाईची मागणी

Related Stories

ChatGPT Image Aug 25, 2026, 02_46_13 PM_11zon
  • मारेगाव

मारेगावच्या दोन प्रमुख चौकांत सिग्नल, सीसीटीव्ही व ट्राफिक पोलिसांची मागणी

NewWaniDiary 25/08/2026
ChatGPT Image Aug 14, 2026, 03_51_03 PM_11zon
  • मारेगाव

मारेगाव शहरातील वारंवार वीजखंडितीने नागरिक त्रस्त; सात दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

NewWaniDiary 14/08/2026
SAVE_20251016_145848
  • मारेगाव

“बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” — दत्ता डोहे

NewWaniDiary 16/10/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.