Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग क्र. ६ च्या नगरसेविका करुणा कांबळे यांचा सत्कार; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शुभेच्छा
  • वणी

प्रभाग क्र. ६ च्या नगरसेविका करुणा कांबळे यांचा सत्कार; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शुभेच्छा

NewWaniDiary 04/01/2026

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ६ अनुसूचित जाती महिला आरक्षित जागेतून निवडून आलेल्या नगरसेविका व माजी नगराध्यक्ष करुणा रविंद्र कांबळे यांचा नवीन वर्षाच्या प्रारंभी दि. १ जानेवारी २०२६ रोजी माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना रायपुरे यांनी नगरसेविका करुणा कांबळे व रवींद्र कांबळे यांना भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाल परिधान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मदन झिलपलीवार, दिनेश रायपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue Reading

Previous: अल्पवयीन पिडितेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास
Next: समाजाचे प्रश्न मांडणारे साहित्यिक निर्माण होणे काळाची गरज — होमेश भुजाडे

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.