Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते:सोमनाथ सूर्यवंशी यांना वणीतील समाज बांधवानकडून भावपूर्ण श्रद्धांजली
  • वणी
  • चळवळ

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते:सोमनाथ सूर्यवंशी यांना वणीतील समाज बांधवानकडून भावपूर्ण श्रद्धांजली

NewWaniDiary 17/12/2024

वणी शहरातील दि. १६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील समस्त आंबेडकरी अनुयायांच्या वतीने सायं.६:३० वा. सर्व प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते: सोमनाथ सूर्यवंशी यांना कॅन्डल लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

घडलेली घटना: बीड परभणी येथील दि.१५ डिसेंबर रोजी, आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतलाय.
लॉचां विद्यार्थी असणारा हा तरुण “न्यायालयीन कोठडीत” असताना मरण पावल्याने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्तेना ही मोठी शोकांतिका आहे. संसद भवन दिल्ली येथे: महाराष्ट्राच्या   खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारासमोर परभणी येथिल प्रकरणा बदल आंदोलने केल्या गेले. देशभर या घटनेचा तीव्र निषेध: व्यक्त केले जात आहेत.

तसेंच चौकातील समाज बांधवानकडून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते: सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे,  शहिद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे’ अमर रहे’ असे घोषणा बाजी नारे दिल्या गेली.

आदरांजली वाहण्याचे आयोजन यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीने  करण्यात आले.
यावेळी आंबेडकरी अनुयायी व अनेक समाजबांधव मोट्या संखेने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी
Next: नागपूर येथे: हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचे सोबत वणीचे आमदार संजय देरकर

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.