
भारताचे गृहमंत्री तथा भाजपा नेते: अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बाबतीत संसदे मध्ये वक्तव्य केले ते निषेधार्थ आहेत आज दि. २१ डिसेंबर रोजी शनिवारला सकाळी ११ वाजता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहेत तरी सर्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सर्व पदाधिकारी, युवासेना महिला आघाडी हितचिंतकांनी उपस्थित राहवे असे आवाहन यावेळी शिवसेनाच्या उ.ब.ठा. पदाधिकारीच्या वतीने केली आहे.
