Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी ग्रामीण रुग्णालय येथे: ट्रॉमा केअर रक्तसाठा युनिटला सुरु करण्याची मागणी..
  • वणी

वणी ग्रामीण रुग्णालय येथे: ट्रॉमा केअर रक्तसाठा युनिटला सुरु करण्याची मागणी..

NewWaniDiary 22/01/2025

आज, 22 जानेवारी 2025 रोजी वणी येथील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर युनिट यांना एकत्र जोडण्याची मागणी करण्यात आली. अपघातांमुळे गंभीर जखमी रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने रक्तसाठा युनिटचीही तातडीने आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. वणीपासून चंद्रपूर (70 किमी), यवतमाळ (120 किमी) आणि नागपूर (130 किमी) दूर असल्याने उपचारात विलंब होतो, परिणामी रुग्णांचा मृत्यू होतो.

या मागणीवर त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत निःस्वार्थ सेवा रक्तदान व सामाजिक संघटनांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनासाठी अमोल धानोरकर, राज चौधरी, विक्की बापावार विलास आवारी. पवन बुरान, निकेश होले ,विनोद इंगळे, योगेश आवारी ,अनिल रेभे , गौरव . हितेश गोडे. गोविंदा नरपांडे. बंटी प्रेमकुंठावार,राहुल यादव यांसह प्रमुख सदस्य उपस्थित होते.

Continue Reading

Previous: वणीतील गोहत्या प्रकरणात: आरोग्य अभियंत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित..
Next: खाजगी असो वा सरकारी शिक्षण संस्थान, शिक्षणाचा दर्जा असावा एक समान

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.