Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरातील न.प. शाळा क्र.३ जवळील चढ-उताराच्या रस्त्यावर अपघात घडत..
  • वणी

वणी शहरातील न.प. शाळा क्र.३ जवळील चढ-उताराच्या रस्त्यावर अपघात घडत..

NewWaniDiary 24/03/2025

वणी : शहरातील न.प. शाळा क्र. ३ जवळील चढ-उताराच्या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत, आणि स्थानिक नागरिकांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गरोदर महिलांना रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावालागत आहे.

या रस्त्याच्या कामामध्ये संबंधित असलेले इंजिनियर, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींनी कारभारातील असमान्यतेसाठी जबाबदार असल्याचे आरोप केले जात आहेत.

या मुख्य मार्गावर लहान मोठे शाळेचे विध्यार्थी व अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जात असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेची चिंता आहे. संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या सुधारणा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Continue Reading

Previous: जनतेचा मूलभूत अधिकार व सुरक्षेसाठी शहीद भगतसिंगांचा संघर्ष होता – कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी
Next: सुजाता थिएटर मे ता. 30 मार्च से! ‘सिकंदर’ 🎬 रोजाना 4 शो मे!

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.