Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वेळाबाई येथे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!
  • वणी

वेळाबाई येथे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!

NewWaniDiary 18/04/2025

वेळाबाई येथिल : संथागार बुद्ध विहारात आज 14 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्य अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक-उन्नती सोनटक्के, संचालन- किंजल शंकावार, आभार -स्वरा जीवणे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष- स्थानी आयु. महादेवजी भगत होते मार्गदर्शक आयु. श्रीधर नगराळे, मिलिंद निखाडे, डोमाजी जीवणे,केवलदास दिवे.
अध्यस्थानावरून,बाबासाहेबाना अभिप्रेत असणारा धम्म सांगितला. श्रीधर नगराळे यांनी कविता व एकपात्री प्रयोग ‘मला शिकायचं आहे’ सादर केला. केवलदास दिवे यांनी ‘भारतीय संविधानाचे ‘महत्व सांगितले.यानंतर धम्मंकुर क्रीएशन्स, वेळाबाई यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केला. यामध्ये- स्वरा जीवणे, किंजल शंकावार, मनस्वी दिवे, श्रुती जीवणे, आरोही शंकावार, ओवी शंकावार, संबोधी भगत, संबोधी दिवे, प्रसिद्धी निमसरकर, अवनी आत्राम. या कार्यक्रमाला भाविका घुगुल यांचे मोलाचे योगदान आहे. सर्व उपासक व उपासिका यांनी सहकार्य केले.

Continue Reading

Previous: डाॅ.आंबेडकरांची शिक्षणाविषयीची तळमळ प्रचंड प्रमाणात होती – मुख्याध्यापक अभय पारखी
Next: मेघदूत कॉलनी चिखलगाव वणी येथे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.