Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरातील;भीम टायगर सेनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..
  • वणी

वणी शहरातील;भीम टायगर सेनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

NewWaniDiary 28/03/2025

वणी : भीम टायगर सेनाच्या वतीने १३ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वणी येथील भव्य भिम गीतांचा कार्यक्रम आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला जाणार आहे. सायं. ६.०० वाजता कार्यक्रम होईल आणि रात्री ११.५९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीस भव्य केक कापून मानवंदना दिली जाईल.

तसेच, १४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता धम्मभोजन वणी बस स्टॅन्ड समोर, आणि सायं. ६.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका सर्व रॅलीचे स्वागत व सत्कार केला जाईल. कार्यक्रमासाठी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ रायपुरे व अन्य पदाधिकारी यांनी समाजबांधवाना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: माणूस पैशानं नाही, कर्मानं मोठा होतो?
Next: शंकर का ढाबा संचालक; शंकर उईके यांचे निधन..

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.