Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • भाजप नेते: विजय चोरडिया यांचे हस्ते स्केटिंग पटू मनस्वीचा सत्कार..
  • वणी

भाजप नेते: विजय चोरडिया यांचे हस्ते स्केटिंग पटू मनस्वीचा सत्कार..

NewWaniDiary 23/01/2025

वणी:- स्केटिंग पटू मनस्वीने बोटोणी ते वणी ३० किलोमीटरचे अंतर स्केटिंग करत वणी शहरात आगमनामुळे आज वणीत प्रशासकीय विभागात अधिकारी यांचे हस्ते मनस्वीचा सत्कार करण्यात आले. आतापर्यंत १०४ सुवर्ण पदके जिंकून तिने आपल्या पराक्रमाने पालक, प्रशिक्षक आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

तरुण पिढीला प्रेरणा व आत्मविश्वास देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. दि. २३ जानेवारी रोजी सिद्दिविनायक मंगल कार्यालय, गणेशपुर वणी येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया व मित्र परिवाराने तिचा सत्कार केला. कार्यक्रमाला वणीतील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Continue Reading

Previous: वणी येथे:स्केटिंगपटू मनस्वी विशाल पिंपरे हिचा सत्कार..
Next: भारतीय कम्युनिस्ट पक्ष झरीजामणी तालुक्याचे त्रेवार्षिक अधिवेशन जुनोनी येथे संपन्न..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.