Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांची चमकदार कामगिरी!
  • वणी

राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांची चमकदार कामगिरी!

NewWaniDiary 27/04/2025

वर्धा येथे : 25 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित “नृत्योत्सव-3” या अखिल भारतीय राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वणीतील बालकलाकारांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणाने वणीचे नाव उज्वल केले. कु. भार्गवी महाजन, युक्ता सहारकर, क्रीष्मा चाणना आणि दिशा केशवाणी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. उर्वी बांगडे, सिया व मुग्धा डोर्लीकर, सिद्धी कोंडावार, ध्रुवीया रासेकर आणि आरुश पांडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

नृत्य प्रशिक्षिका कु. पूजा धनवटे यांचा “गुरुरत्न पुरस्कार” देऊन विशेष गौरव करण्यात आला. या यशस्वी कामगिरीचे श्रेय स्पर्धकांनी पालक, गुरुजन आणि विशेषतः त्यांच्या नृत्यगुरुंना दिले आहे. वणीतील चमूचे हे यश गावासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

Continue Reading

Previous: “शोषणविरहित समाजव्यवस्थेसाठी बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद” – गीत घोष
Next: वणी शहरातुन बनावटी दारू तस्करी- अन्य अवैद्य धंदे बिनधास्तपणे सुरू..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.