Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या; वणी पोलिसांची विजेगतीने उकल — दोन आरोपी अटकेत
  • वणी

अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या; वणी पोलिसांची विजेगतीने उकल — दोन आरोपी अटकेत

NewWaniDiary 25/10/2025

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील स्वप्नील किशोर राऊत (वय २६, रा. रंगनाथनगर) या युवकाची अनैतिक संबंधातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर अवघ्या काही तासांत वणी पोलिसांनी तपासाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे.

अटक आरोपी —
1️⃣ सुमेश रमेश टेकाम (वय २४, रा. वडजापूर)
2️⃣ सौरभ मारोती आत्रम (वय २७, रा. वडजापूर)

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि साक्षांच्या आधारे आरोपींना पकडले. चौकशीत दोघांनी अनैतिक संबंधाच्या वादातून हत्या केल्याची कबुली दिली.

या प्रकरणाचा तपास पो.उप.नि. सुदाम आसोरे करीत असून वणी पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे या हत्येचा उलगडा झाला आहे.

Continue Reading

Previous: वणी शहरात सलग गुन्हे – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Next: वणी तालुक्यातील दोन पुलांवरील मोठे खडे; अपघाताची शक्यता वाढली

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.