Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीतील दोन्ही उड्डाणपुलाच्या बांधकामाजवळ अपघातांचे सत्र सुरुच..
  • वणी

वणीतील दोन्ही उड्डाणपुलाच्या बांधकामाजवळ अपघातांचे सत्र सुरुच..

NewWaniDiary 30/05/2025

▪️ लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरोदर महिलांना आणि नागरिकांचा जीव धोक्यात..

वणी: शहरातील दोन्ही रेल्वे गेटजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे परिसरात दररोज अपघात घडत आहेत. वणी-वरोरा रेल्वे गेट आणि चिखलगाव रेल्वे गेट या दोन्ही पुलाच्या बांधकाम सुरु असून आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले तसेच खळदळ रस्ते असून, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरोदर महिलांना आणि नागरिकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत आहे.

या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे व संबंधित प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Continue Reading

Previous: सुजाता थिएटर मे ता.30 मई से 🎬 ‘कराठे किड लिजेंड्स’ और ‘भुल चूक माफ’ रोजना 4 शो मे..
Next: तंबाखूचे विष जाणतो, पण गांभीर्य समजत नाही

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.