Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • आबई फाटा – वेळाबाई रस्त्याच्या बांधकामास विलंब – स्थानिकांचा उद्रेक, आंदोलन सुरु..
  • वणी

आबई फाटा – वेळाबाई रस्त्याच्या बांधकामास विलंब – स्थानिकांचा उद्रेक, आंदोलन सुरु..

NewWaniDiary 06/05/2025

वणी : तालुक्यातील आबई फाटा ते वेळाबाई ग्रामपंचयात पर्यंत रस्त्याचे तांत्रिक काम पूर्ण असूनही प्रत्यक्ष बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. मागील काही वर्षांपासून मोहदा परिसरातून होणाऱ्या अवजड खनिज वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या व शेतकऱ्यांना शेतीत नुकसान सहन करावे लागत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वतीने 6 मेपासून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. जड वाहतूक थांबवण्यात आली असून, काम सुरू न झाल्यास सर्व जबाबदारी प्रशासनावर असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Continue Reading

Previous: नायब तहसीलदारांनी पारधी बेड्यावर आणून दिले रेशन कार्ड
Next: वणी शहरात नगर परिषद आवारातील झाड कोसळल्याने नागरिक गंभीर जखमी – मदतीची मागणी

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.