▪️ अंतिम फेरी रविवार, ९ मार्च, दुपारी १:३० वाजता..

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना रविवार, 9 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स इंडियाचे अधिकृत चॅनेलवरून माहिती मिळाली आहे.


Champions2025 TrophyOn Star Sports 1 Hindi #FINAL #INDvNZ | SUN, 9th March, 1:30 PM on #StarSports1Hindi

