Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • श्री गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने रंगमुक्त, व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक विद्यार्थ्यांना होळी आणि धुलीवंदन विषयी मार्गदर्शन..
  • वणी

श्री गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने रंगमुक्त, व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक विद्यार्थ्यांना होळी आणि धुलीवंदन विषयी मार्गदर्शन..

NewWaniDiary 13/03/2025

वणी – श्री गुरुदेव सेवा मंडळ गेल्या 12 वर्षांपासून रंगमुक्त, व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा उपक्रम राबवत आहे. 13 मार्च रोजी मंडळाने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोहोर्ली (ता. वणी, जि. यवतमाळ) येथे विद्यार्थ्यांना होळी आणि धुलीवंदन विषयी मार्गदर्शन केले.

या वेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक पारखी गुरुजी तसेच मुख्य मार्गदर्शक देवरावजी कोसारकर यांनी विद्यार्थ्यांना होळीचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिका ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading

Previous: नागपूर येथे;विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या तिसऱ्या अधिवेशन..
Next: नशेच्या आहारी जाणं म्हणजे हळूहळू स्वतःचं अस्तित्व मिटवणं!

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.