Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वन परिक्षेत्र विभागाच्या कार्यलय वणी येथे;आरोग्य शिबीर आयोजित कार्यक्रम संपन्न..
  • वणी

वन परिक्षेत्र विभागाच्या कार्यलय वणी येथे;आरोग्य शिबीर आयोजित कार्यक्रम संपन्न..

NewWaniDiary 05/04/2025

वणी : आज दि. ५ एप्रिल रोजी, मास्मो केअर हेल्थ सेंटर आणि सेव्हन स्टार फाउंडेशन यांच्या वतीने वन परिक्षेत्र विभागाच्या कार्यलय वणी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरामध्ये पूर्ण बॉडी ॲनालिसीस, आयुर्वेदिक उपचार, योग आणि आहार यावर आधारित आरोग्य तपासणी केली गेली.

यावेळी एस.ए. कोकणे, सहायक वनसंरक्षक वणी आणि एस.एस. वीरकर, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा.) वणी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: मारेगाव येथील;जागतिक महिला दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन..
Next: सुजाता थिएटर मे ता. 10 एप्रिल से! ‘जाट’ 🎬 रोजाना 4 शो मे!

Related Stories

ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
SAVE_20261017_125731
  • वणी

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ वणीत काँग्रेसचा मोर्चा

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.