Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथील; 23 मार्च रोजी विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन..
  • वणी

वणी येथील; 23 मार्च रोजी विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन..

NewWaniDiary 17/03/2025

▪️आंदोलनात विविध राजकीय आणि सामाजिक नेत्यांचा सहभाग..

वणी : श्री. गुरुदेव सेना अध्यक्ष दिलीप भोयर यांनी 23 मार्च 2025 रोजी वणी पोलिस स्टेशन येथे होणाऱ्या जेलभरो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत: निराधार लाडकी बहीण कलाकार योजनेच्या लाभार्थ्यांना 5000 रुपये मानधन, निराधारांच्या उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपये करणे, कलाकारांच्या मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मान्य करणे, ईव्हीएम बंद करणे, शेतकऱ्यांसाठी जीएसटी रद्द करणे, वणी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 315 च्या रस्ता बांधकामाचे तांत्रिक ऑडिट करणे, शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ, वणी येथील कोळशाच्या रेल्वेसाईट हटविणे, व अन्य मागण्या.

आंदोलनाचे नेतृत्व दिलीप भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, विविध राजकीय आणि सामाजिक नेत्यांचा सहभाग आहे.

Continue Reading

Previous: वणी विधनसभा क्षेत्राच्या;सीमा लगत अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू..
Next: आजच्या आधुनिक काळात समाजकार्य हे देखावा बनून राहू नये..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.