Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • महाबोधी महाविहार बुध्दगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे..
  • वणी
  • चळवळ

महाबोधी महाविहार बुध्दगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे..

NewWaniDiary 06/03/2025

वणी – ऑल इंडिया बुध्दीस्ट फोरम आणि भारतीय बौद्ध महासभा, वणी तालुका (जि. यवतमाळ) यांच्या वतीने महाबोधी महाविहार, बोधगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन सोमवार, १० मार्च रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे सुरू होईल. महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. सर्व सामाजिक संघटना व बौद्ध समाजबांधवांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue Reading

Previous: राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती..
Next: भाकप यवतमाळ तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न!

Related Stories

ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
SAVE_20261017_125731
  • वणी

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ वणीत काँग्रेसचा मोर्चा

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.