Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती वणी शहरातील मोट्या उत्सवात साजरी..
  • वणी

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती वणी शहरातील मोट्या उत्सवात साजरी..

NewWaniDiary 11/04/2025

वणी : शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 11 एप्रिल रोजी दामले नगर व शहर समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी ५ वाजता विद्युत रोषणाई, डीजे आणि बँड पथकासह भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवर काढण्यात आली.

या कार्यक्रमात माळी समाजाचे बांधव, विविध समाज संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांची व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Continue Reading

Previous: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Next: सत्यम क्लॉथ सेंटर येथे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी पांढऱ्या साड्या व इतर कपडे ठोक भावात उपलब्ध..

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.