
दि. २१ डिसेंबर रोजी, शिवसेना पक्षप्रमुख: उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता संपर्कप्रमुखपदी आमदार संजय देरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देरकरांचे मित्र परिवाराकडून यावेळी न्यू वणी डायरी न्युज प्रोटला देण्यात आली.
