Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • आज वणीत: यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!
  • वणी

आज वणीत: यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!

NewWaniDiary 22/02/2025

वणी – यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “ऑपरेशन प्रस्थान” उपक्रमांतर्गत बेरोजगार आणि गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक पदांसाठी हा मेळावा 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत शेतकरी मंगल कार्यालय, वणी येथे होणार आहे.

Continue Reading

Previous: भाकपचे मारेगाव तालुका त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न!
Next: शिवसकाळ भीमसकाळ कार्यक्रम वणीकर जनतेसाठी प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठरला..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.