Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • उकणी-बेलसनी प्रकल्पग्रस्तांचा चक्काजाम; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
  • वणी

उकणी-बेलसनी प्रकल्पग्रस्तांचा चक्काजाम; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

NewWaniDiary 21/02/2026

वणी (प्रतिनिधी): उकणी-बेलसनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी बेलोरा चेकपोस्टवर चक्काजाम आंदोलन करत कोळसा वाहतूक रोखली. त्यामुळे वणी–चंद्रपूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. उर्वरित १७० शेतकऱ्यांची सुमारे ६०० एकर जमीन संपादन, पुनर्वसन व नुकसानभरपाईचे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

वेकोलि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

Continue Reading

Previous: वणी प्रभाग ५ दामले फैलमध्ये अनियमित पाणीपुरवठा; नागरिकांची तीव्र नाराजी
Next: रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.