Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रजासत्ताक दिनानिमित्त मयूर मार्केटिंग येथे महाभव्य रिपब्लिक डे सेल – टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीनवर भरघोस सवलती
  • वणी

प्रजासत्ताक दिनानिमित्त मयूर मार्केटिंग येथे महाभव्य रिपब्लिक डे सेल – टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीनवर भरघोस सवलती

NewWaniDiary 25/01/2026

वणी (प्रतिनिधी): प्रजासत्ताक दिनानिमित्त वणी येथील मयूर मार्केटिंग येथे Great Republic Day Sale चे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये नामांकित कंपन्यांच्या LED TV, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, डीप फ्रीझर, किचन चिमणी आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ३० ते ७० टक्क्यांपर्यंत आकर्षक सवलत देण्यात येत आहे.

काही उत्पादनांवर मोफत गिफ्ट, ०% फायनान्स सुविधा व EMI उपलब्ध असून ही ऑफर दि. २८ जानेवारीपर्यंत आहे. ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मयूर मार्केटिंगकडून करण्यात आले आहे.

पत्ता: एसबीआय बँक समोर, माहेर कापड केंद्राजवळ, मेन रोड, वणी
संपर्क: 📞 9850447927

Continue Reading

Previous: संविधानावर कोणीही ताशेरे ओढू नये
Next: बोरगांव–मेढोली जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.