
भारताचे गृहमंत्री तथा भाजपा नेते: अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बाबतीत संसदे मध्ये वक्तव्य केले ते निषेधार्थ आज दि. २१ डिसेंबर रोजी (उबाठा) गटाचे शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अमित शहा चा निषेध करून आंदोलन केले.
तसेंच या मुख्यचौकातील शिवसेनेचे आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्तेही सहभागी होऊन गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या असे घोषाणायेतुन नारे बाजी या ठिकाणी केले.
यावेळी किरण देरकर ,संजय निखाडे ,दिपक कोकास,सुनील कातकडे, सुरेश रायपुरे, गुलाब आवारी,कुंदन टोंगे, मंगल भोगळे, सुधीर थेरे, प्रवीण खानझोडे,संजय देठे,सविता आवारी,बबन केळकर,अजिंक्य शेंडे,खानझोडेताई,आत्रामताई,देठेताई इत्यादी महिला व शिवसेना उ. बा. ठा.गटाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोट्या संखेने उपस्थित होते.
