Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथील समाजसेवी:विजयबाबू चोरडिया यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन..
  • वणी

वणी येथील समाजसेवी:विजयबाबू चोरडिया यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन..

NewWaniDiary 28/03/2025

वणी : श्री जैन महिला मंडळ पाणपोईचे उद्घाटन 28 मार्च रोजी वणी शहरातील गांधी चौक येथील तुटी कमान जवळ करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन झाले.

पाणपोई प्रकल्पाची स्थापना परमपूज्य 1008 आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 33 व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त करण्यात आली, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना थंड पाणी मिळविण्यासाठी एक सहज उपाय मिळाला आहे.

उद्घाटन सोहळ्यात न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशन अध्यक्ष दीपक छाजेड, श्री जैन महिला मंडळाच्या सदस्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Continue Reading

Previous: शंकर का ढाबा संचालक; शंकर उईके यांचे निधन..
Next: कोरपना तहसीलदार कार्यालयावर बौद्ध महामोर्चा संपन्न..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.