Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीमध्ये हेमंत बृजवासींच्या भजन संध्येला कृष्णभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • वणी

वणीमध्ये हेमंत बृजवासींच्या भजन संध्येला कृष्णभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

NewWaniDiary 16/08/2025

वणी (प्रतिनिधी) – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ॲड. कुणाल विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑगस्ट रोजी शासकीय मैदानावर सुप्रसिद्ध गायक व इंडियन आयडॉल विजेता हेमंत बृजवासी यांच्या भजन संध्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात राधे राधे, विठ्ठल विठ्ठल, काली कमली मेरा यार है, अकड बंबबम भोले, खाटू वाले, लगन लागी तुमसे मन की लगन यांसारखी अनेक भजने सादर करण्यात आली. समारोप गोविंदा आला रे आला आणि हरे रामा हरे कृष्णा या भजनांनी झाला.

शासकीय मैदानावर कृष्णभक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीने विशेष परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या विविध शाळांचा संयुक्त स्वातंत्र्यदिन उत्सव उत्साहात संपन्न
Next: माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.