Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • ब्रेकिंग न्यूज: वणीतील युवकाची कब्रस्तान परिसरात आत्महत्या..
  • वणी

ब्रेकिंग न्यूज: वणीतील युवकाची कब्रस्तान परिसरात आत्महत्या..

NewWaniDiary 30/04/2025


वणी : शहरातील शास्त्री नगरमधील जावेद शेख (वय ३८) या युवकाने ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान कब्रस्तान परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ते पेपर वितरणाचे काम करत होते. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट नाही. वणी पोलीस तपास करत असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मागे पत्नी व दोन मुली आहेत.

Continue Reading

Previous: मुलगी घडली इतिहास: आदिबा अनाम – महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम IAS अधिकारी
Next: वणी येथे: महाराष्ट्र दिनाचा निषेध!आंदोलन समितीने काळा दिवस पाळला..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.