Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वंचित बहुजन आघाडीची रॅली; उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल
  • वणी
  • राजकीय

वंचित बहुजन आघाडीची रॅली; उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

NewWaniDiary 19/11/2025

वणी (प्रतिनिधी): वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी दि. १७ नोव्हेंबर रोजी पंचशील वार्डातून काढलेल्या रॅलीत उत्साहात आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. जयघोषांनी शहराचे वातावरण दुमदुमले असून रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या वेळी राजू निमसटकर, मंगल तैलंग, मिलिंद पाटील, किशोर मून, प्रशील बरडे, वैशाली गायकवाड, नंदनी ठमके, अर्चना नगराळे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

वंचित बहुजन आघाडीचे एकूण ८ उमेदवार या निवडणुकीत रिंगणात आहेत.

Continue Reading

Previous: विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाने शिंदे गटाला नवी गती; रॅलीत हजारोंची उपस्थिती
Next: लालपुलिया परिसरात भीषण अपघात; स्कूटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.