Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी प्रीमियर लीग (WPL) रोमांचक स्पर्धा मोबाईलवर ऑनलाईन देखील लाईव्ह पाहता येईल..
  • वणी
  • sport

वणी प्रीमियर लीग (WPL) रोमांचक स्पर्धा मोबाईलवर ऑनलाईन देखील लाईव्ह पाहता येईल..

NewWaniDiary 12/01/2025

वणी तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे की आमदार चषक २०२४ स्पर्धा मोठ्या उत्साहाने सुरू झाली आहे. ११ स्टार क्लब आयोजित या स्पर्धेत प्रीमियर लीग (WPL) टेनिस बॉल क्रिकेटचे सामने १० जानेवारी २०२५ पासून शासकीय मैदान, पाण्याच्या टाकी जवळ सुरू झाले आहेत.

आता ही रोमांचक स्पर्धा मोबाईलवर ऑनलाईन देखील लाईव्ह पाहता येईल. क्रिकेटप्रेमींसाठी ही सुविधा दिल्यामुळे स्पर्धेचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे.

मैचेस लाईव्ह पाहण्यासाठी लिंक:said
https://www.youtube.com/live/5SoIve5poZw?si=HABbNnAuIYOVBics

भाग घेणाऱ्या टीम्स:

  1. जन्नत इलेव्हन
  2. रंगनाथ वॉरिअर
  3. कॉटन किंग
  4. जेएमसीसी
  5. हॉटेल आर जे शाईन
  6. छत्रपती वॉरियर
  7. शिवनेरी टायगर
  8. अर्सलांन इलेव्हन ब्लास्टर
  9. 7 स्टार
  10. आर एन सी सी

ही स्पर्धा सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल आणि क्रिकेटच्या नवोदित खेळाडूंना आपली कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. न्यू वणी डायरी न्यूज प्रोटलं कडून सर्वांना शुभेच्छा!

Continue Reading

Previous: समाजात घडणाऱ्या घटनांपासून विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे – गणेश किंद्रे (उपविभागीय पोलीस अधिकारी,वणी)
Next: पतंगातून मृत्यू ; दोषी मायबापच?

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.