Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार संजय देरकरांनी अभिवादन करून वाचणालयाला दिली भेट
  • वणी

महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार संजय देरकरांनी अभिवादन करून वाचणालयाला दिली भेट

NewWaniDiary 06/12/2024

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त वणी येथे:डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अभिवादनाला आमदार संजय देरकर उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.

त्यानंतर महापरिनिर्वाण दिनापर केलेले आयोजित कार्यक्रमाला आमदार देरकर यांनी ‘एक वही एक पेन’ अभियान या आयोजकांना भेट देऊन त्यांच्या सोबत संवाद साधला.

आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचणालय येथे भेट देऊन वाचणालयची पाहणी केली आंबेडकर अनुयायी समाजबांधव उपस्थितीत वाचणालयाबाबत समाजबांधवांसह संवाद साधले.

यावेळी माजी.नगराध्यक्ष सुरेश रायपुरे, माजी.नगराध्यक्ष अर्चना रवींद्र कांबळे, संजय निखाडे, गुलाब आवारी,राजू तुरणकर, व समाजबांधव मोट्या संखेने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: हा त्याग खरोखरच आठवण्याजोगा आहे?
Next: वणी शहरातील: क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन…

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.