Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • मारेगाव
  • 14 फेब्रुवारीला रात्री मारेगाव तालुक्यात:भूकंपाचा धक्का
  • मारेगाव

14 फेब्रुवारीला रात्री मारेगाव तालुक्यात:भूकंपाचा धक्का

NewWaniDiary 16/02/2025

दि. 14 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास मारेगाव तालुक्यात अचानक जोराचा धक्का जाणवला. घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले, काहींनी रात्रभर जागून काढली.
चर्चा तालुक्यातील पीसगाव, कुंभा, सिंधी मांगरुळ, चिंचाळा या गावांमध्ये घडली. सोशल मीडियातून सध्या नागरिकांमध्ये याविषयी चर्चा सुरू आहे.
सुरुवातीला हा धक्का ब्लास्टिंगचा असल्याचा संशय घेतला गेला, पण चौकशीत असे काही आढळले नाही.

हा सौम्य भूकंपाचा धक्का असावा, असे समजले असले तरी प्रशासकीय पुष्टी झालेली नाही. तहसीलदार उत्तम निलावाड यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळवली.

Continue Reading

Previous: स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी १० घरफोड्या व १ चोरीच्या गुन्ह्यासह एकूण ११ गुन्हे उघडकीस
Next: भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या वतीने 9 एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन..

Related Stories

ChatGPT Image Aug 25, 2026, 02_46_13 PM_11zon
  • मारेगाव

मारेगावच्या दोन प्रमुख चौकांत सिग्नल, सीसीटीव्ही व ट्राफिक पोलिसांची मागणी

NewWaniDiary 25/08/2026
ChatGPT Image Aug 14, 2026, 03_51_03 PM_11zon
  • मारेगाव

मारेगाव शहरातील वारंवार वीजखंडितीने नागरिक त्रस्त; सात दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

NewWaniDiary 14/08/2026
SAVE_20251016_145848
  • मारेगाव

“बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” — दत्ता डोहे

NewWaniDiary 16/10/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.