Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी भाजी मंडीसमोर वृक्ष पडल्याने एक वेक्ती जखमी..
  • वणी

वणी भाजी मंडीसमोर वृक्ष पडल्याने एक वेक्ती जखमी..

NewWaniDiary 05/05/2025

वणी : शहरातील नगर परिषद जवळील भाजी मंडीसमोर आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान एक मोठा वृक्ष पडल्याने एक व्यक्ती जखमी झाले. या परिसरात अनेकांचे मोठे नुकसान झाले असे सांगण्यात येत आहे. घटनेमुळे परिसरातील वीज तार तुटून लाईन बंद झाली असून, पालिका कर्मचारी आणि लाईनमन घटनास्थळी पोहोचले असून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

Continue Reading

Previous: वणी रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी घटना – रेल्वेखाली आल्याने तरुणीचा जागीच मृत्यू
Next: नायब तहसीलदारांनी पारधी बेड्यावर आणून दिले रेशन कार्ड

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.