Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी घटना – रेल्वेखाली आल्याने तरुणीचा जागीच मृत्यू
  • वणी
  • अपघात

वणी रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी घटना – रेल्वेखाली आल्याने तरुणीचा जागीच मृत्यू

NewWaniDiary 05/05/2025

वणी : येथील रेल्वे स्टेशनवर आज दुपारच्यावेळी एक अत्यंत दुःखदायक घटना घडली. एका तरुणीचा रेल्वेखाली आल्यामुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणी अपघाताने रेल्वेच्या खाली आली असावी, असे सांगण्यात येत आहे. रश्मी धनराज पराते (२२) रा. शास्त्रीनगर असे या मृत तरुणीचे नाव आहे.

ही तरुणी अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत असून या अपघातात तिचा एक हात आणि पाय कटला असून रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले असून त्यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

Continue Reading

Previous: स्रियांबाबत भुमिका ; संभ्रमाची?
Next: वणी भाजी मंडीसमोर वृक्ष पडल्याने एक वेक्ती जखमी..

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.