Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • घुग्घुसमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त आईस्क्रीम वाटप..
  • चंद्रपूर

घुग्घुसमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त आईस्क्रीम वाटप..

NewWaniDiary 13/05/2025

घुगुस – दिनांक 12 मे 2025 रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त घुग्घुस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक परिसरात आईस्क्रीम वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम यूथ सकैल घुगुस, भिम टायगर सेना, अष्टविनायक बहुउद्देशीय संस्था आणि मातोश्री वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन घुग्घुस पोलिस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीला पुष्पमाला अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रारंभी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

या प्रसंगी अनेक मान्यवर, पोलिस संघ, पत्रकार, स्थानिक नागरिक व बौद्ध उपासक उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये प्रज्योती गोरधाटे, धीरज शेंडे, विधान कोल्हे, रितेश मोडक, सोनू घागरगुडे, अनुप कांबळे, अमित बोरकर, आणि अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Continue Reading

Previous: बुद्ध पौर्णिमानिमित्त चंडकापुर येथे ‘तथागत गौतम बुद्ध’ मूर्तीची प्रतिष्ठापना..
Next: न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी घेतली भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ..

Related Stories

SAVE_20260203_123401
  • चंद्रपूर

गणराज्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात कठोर कारवाईची मागणी

NewWaniDiary 03/02/2026
SAVE_20260127_164735
  • चंद्रपूर

गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार

NewWaniDiary 29/01/2026
SAVE_20260107_144452
  • चंद्रपूर

ऐतिहासिक बुद्धभूमी; गडचांदूर येथे ८ जानेवारीला जागतिक धम्मध्वज दिन सोहळा

NewWaniDiary 07/01/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.