Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • इंसानियत का पैग़ाम – आओ रक्तदान करें!
  • वणी

इंसानियत का पैग़ाम – आओ रक्तदान करें!

NewWaniDiary 04/09/2025

▪️ वणीतिल भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..

वणी (प्रतिनिधी) : जमात-ए-इस्लामी हिंद, वणी तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा ब्लड डोनेशन कॅम्प शुक्रवार, दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होणार असून, शिबिराचे ठिकाण शिवतीर्थ, तिलक चौक, वणी येथे निश्चित करण्यात आले आहे.

रक्तदानाबाबत जनजागृतीसाठी “एक बूंद ख़ून – तीन ज़िंदगियाँ बचाए” हा संदेश देत नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या शिबिरात तरुणाईसह सर्व समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी व जमात-ए-इस्लामी हिंद, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक संपन्न
Next: एकता नगर ते तहसील कार्यालयकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.