Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी नगर परिषद निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडचे; अजय धोबे यांची जय्यत तयारी..
  • वणी

वणी नगर परिषद निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडचे; अजय धोबे यांची जय्यत तयारी..

NewWaniDiary 30/10/2025



वणी (प्रतिनिधी) : वणी नगर परिषद निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडने कंबर कसली आहे. अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती महिलेचा लोकप्रिय चेहरा फक्त संभाजी ब्रिगेड कडेच आहे. त्याच प्रमाणे सर्व चौदाही वार्ड मध्ये संभाजी ब्रिगेडचे काम आहे. त्यामुळे वणी नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे यांनी घेतला आहे.
अनेक राजकीय पार्टीकडून संभाजी ब्रिगेडशी चर्चा करण्यासाठी प्रस्ताव येत असल्याचे अजयजी धोबे यांनी सांगितले आहे.

सन्मानपूर्वक सहभाग दिल्यास महविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी सावध भूमिका घेण्याचे चर्चे दरम्यान दिसून आले.

Continue Reading

Previous: वणी नगरपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची चर्चा; प्रामाणिक उमेदवारांची नागरिकांकडून मागणी
Next: महाविकास आघाडीत भीम आर्मीचा समावेश; वणी नगरपरिषद निवडणुकीत नव्या घडामोडींना वेग

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.