Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी नगर परिषद निवडणूक : प्रभाग ५ महिला आरक्षित; संभाव्य नावांवर चर्चा
  • वणी
  • राजकीय

वणी नगर परिषद निवडणूक : प्रभाग ५ महिला आरक्षित; संभाव्य नावांवर चर्चा

NewWaniDiary 07/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ हा महिला आरक्षित असल्याने संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चांना वेग आला आहे. गीता सचिन पडोळे यांच्यासह काही नावांची स्थानिक पातळीवर चर्चा होत असल्याचे नागरिक सांगतात. पडोळे कुटुंबात राजकीय वारसा पण आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू असून सर्व पक्षांनी नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Continue Reading

Previous: वणीत आचारसंहितेतही दारू दुकाने सुरू राहिल्याची माहिती; नियमपालनाबाबत नागरिकांची चिंता
Next: वणी प्रभाग ६ मध्ये: माजी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची नावे चर्चेत

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.