Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा संपन्न
  • वणी

वणी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा संपन्न

NewWaniDiary 11/04/2026

वणी (प्रतिनिधी): क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल २०२६ रोजी माळी समाज बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य व अंगणवाडी सेविका तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवानी मांदाळे तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. विनोदकुमार आदे उपस्थित होते. तसेच वणी नगरपरिषद उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Continue Reading

Previous: वणी शहरात भरदिवसा वेगाने धावणाऱ्या रेती ट्रॅक्टरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Next: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनीष नगर येथे “बुद्ध-भीम गीतांचा” कार्यक्रम

Related Stories

SAVE_20260601_215648
  • वणी

दिल्लीत इंटरनॅशनल कौन्सिल पुरस्कार सोहळ्यात रमेश राजूरकर यांचा गौरव

NewWaniDiary 01/06/2026
SAVE_20260601_162751
  • वणी

शिरपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

NewWaniDiary 01/06/2026
SAVE_20260528_170202
  • वणी

वणीतील दामले फैलमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांना टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ

NewWaniDiary 28/05/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.