Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026

वणी (प्रतिनिधी) : वणीचे सेवानिवृत्त माजी तहसीलदार, ज्येष्ठ मित्र तसेच सिनियर सिटीजन ग्रुपचे सदस्य दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपूरे यांनी भारतीय संविधानाचे पुस्तक भेट देऊन दिगंबर गोहोकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दि. ४ सप्टेंबर रोजी, छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, साधनकरवाडी, चिखलगाव येथे साई दर्पण ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला साई दर्पण ग्रुपचे सदस्य, सिनियर सिटीजन ग्रुपचे सदस्य, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी दिगंबर गोहोकार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, आनंदी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

Continue Reading

Previous: आयफोन १६ प्रो खरेदीसाठी घरफोडी; ६.७२ लाखांचे सोने जप्त
Next: गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Related Stories

SAVE_20261019_174622
  • वणी

१३ वर्षांपासून फरार आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत; शिरपूर पोलिसांची कारवाई

NewWaniDiary 19/10/2026
SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.